INTERHOUSE MARATHI ELOCUTION COMPETITION | 2026

आजच्या मराठी वक्तृत्व स्पर्धेतील अभिमानास्पद आणि प्रेरणादायी क्षण आपल्यासोबत शेअर करत आहोत. 

आपल्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने, स्पष्ट उच्चारांनी आणि प्रभावी मांडणीद्वारे आपले विचार सादर केले. प्रत्येक सादरीकरणातून त्यांची तयारी, जिद्द आणि भाषेवरील प्रभुत्व दिसून आले. 

वक्तृत्वाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केवळ बोलण्याचे कौशल्यच नव्हे, तर नेतृत्व, विचारशक्ती आणि आत्मविश्वास यांचेही उत्कृष्ट दर्शन घडवले. 

🌟 “बोलण्यात प्रभाव असावा आणि विचारांत स्पष्टता.”

आपल्या मुलांना नेहमीच प्रोत्साहन द्या, ही नम्र विनंती. 🙏

धन्यवाद!

WINNERS OF THE 5-7 :-
1ST PLACE – Wasim Choudhari – SHAMROCK HOUSE
2ND PLACE – Bhavika Kasare – OCHRE HOUSE
3RD PLACE – Hashim Tabani – CRIMSON HOUSE

WINNERS OF THE 8-9 :-
1ST PLACE – Soham Shinde – AZURE HOUSE
2ND PLACE – Bhavika Kasare – OCHRE HOUSE
3RD PLACE – Kabeer Sapla – SHAMROCK HOUSE

Instagram – https://www.instagram.com/reel/DW1Y-TLDIkT/?igsh=MWo3aGplbWd0OHNrdQ==